हमीशिवाय सरकार देणार 3 लाखांपर्यंत कर्ज… काय आहे ‘पीएम विश्वकर्मा योजना’? जाणून घ्या संपूर्ण माहिती (No CIBIL Score Loan)
No CIBIL Score Loan : तुमच्याकडे एखादं पारंपरिक कौशल्य आहे, पण त्याला चालना देण्यासाठी भांडवलाची कमतरता भासत आहे का? मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ‘PM Vishwakarma Yojana’! ही एक सरकारी योजना असून, यातून तुम्हाला कोणतीही क्रेडिट स्कोर चाचणी किंवा गारंटीशिवाय बिझनेस लोन मिळू शकतं. म्हणजेच, ही एक परिपूर्ण “No CIBIL score loan” योजना आहे….