लाडक्या भावांसाठी आनंदाची बातमी! ‘Ladka Bhau Low CIBIL Loan Yojana’ अंतर्गत दर महिन्याला मिळणार ₹10,000 थेट बँक खात्यात!
Ladka Bhau Low CIBIL Loan Yojana – ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण घेतल्यानंतरही ज्यांना अजून नोकरी मिळालेली नाही अशा युवकांना आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने Ladka Bhau Low CIBIL Loan Yojana सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकाला दर महिन्याला थेट ₹10,000 ची आर्थिक मदत दिली जाते….
