Maharashtra Land Records Recruitment 2025 | महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांची मेगाभरती
Maharashtra Land Records Department Recruitment 2025 – अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रात बेरोजगार उमेदवारांची संख्या वाढत असल्यामुळे, राज्य शासनाने भूमी अभिलेख विभाग (Land Records Department) मध्ये भूकरमापक (Land Surveyor Jobs in Maharashtra) पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 1 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची…
