भारतीय रेल्वमध्येे 548 जागांवर नवीन भरतीची अधिसूचना जाहीर; 10वी, ITI उत्तीर्णांना संधी..

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणऱ्यां तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. असून भारतीय रेल्वेने बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), कार्मिक विभाग, बिलासपूर विभागातर्फे शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीकरिता अर्ज मागवले असून या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंत तारीख 03 जून 2023 (11:59 PM) आहे.

रेल्वेतर्फे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीच्या माध्यमातून दक्षिण/पूर्व/मध्य रेल्वेत अ‍ॅपरेंटिसच्या एकूण 548 रिक्त पदांसाठी भरती होत असून यामध्ये
???????? सामान्यांसाठी-215 पदे,
???????? ईडब्ल्यूएससाठी -59 पदे,
???????? ओबीसींसाठी- 148 पदे,
???????? एससींसाठी-85 पदे
???????? आणि एसटी उमेदवारांसाठी-41 पदे आरक्षित ( रिझर्व्ह) आहेत.

????एकूण रिक्त पदसंख्या : 548

???? सर्व प्रकारच्या नोकरीचे अपडेट व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

???? रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे:
सुतार – 25
कोपा (कोपा) – 100
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 6
इलेक्ट्रिशियन – 105
इलेक्ट्रॉनिक (मेकॅनिकल) -6
फिटर – 135
अभियंता – 5
चित्रकार – 25
प्लंबर – 25
शीट मेटल वर्क – 4
स्टेनो (इंग्रजी) – 25
स्टेनो (हिंदी)-20
टर्नर – 8
वेल्डर – 40
वायरमन – १५
डिजिटल छायाचित्रकार – 4

???? शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आवश्यक
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

????वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
• SC/ST: 05 वर्षे सूट,
• OBC: 03 वर्षे सूट

????अर्ज शुल्क : फी नाही

????नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग
????️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
???? अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2023 (11:59 PM)

असा करा ऑनलाईन अर्ज..
◆ या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम apprenticeshipindia.org या वेबसाईटला भेट द्यावी.
◆ त्यानंतर SECR Railway Apprentice 2023 या लिंकवर क्लिक करा
◆ मग तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा
◆ ही माहिती भरल्यावर सबमिटवर क्लिक करा.
मग आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.

या आधारावर होणार भरती
रेल्वेमध्ये अ‍ॅपरेंटिस पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कारण या दोन्ही परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारांवर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यानंतर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना एका वर्षाच्या अ‍ॅपरेंटिस पदाच्या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. या उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार स्टायपेंट सुद्धा दिले जाणार आहे.

???? अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in

????भरतीची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..

???? ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा…

Similar Posts