आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज मिळणार – जाणून घ्या नवा नियम loan without CIBIL
loan without CIBIL – भारतातील लाखो लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अनेक वेळा पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या लोकांकडे CIBIL स्कोअर नसतो आणि त्यामुळे बँका त्यांचे अर्ज नाकारतात. पण आता तसे होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि केंद्र सरकारने स्पष्ट नियम ठरवले आहेत की केवळ कमी किंवा शून्य CIBIL स्कोअरच्या आधारावर कोणालाही कर्ज नाकारले जाणार…
