मिळेल महिन्याचा 1 लाख रुपये पगार; मुंबई महापालिकेत भरतीची अधिसूचना जारी; असा करा अप्लाय….

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये लवकरच 1 लाख रुपये पगार असलेली जागेची भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. कम्युनिटी मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक, प्लास्टिक सर्जरी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. करिता पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्षात ठेवा ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 आणि 09 मे 2023 असणार आहे.

???? एकूण पदसंख्या – ०२

???? शैक्षणिक पात्रता
????????‍???? कम्युनिटी मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक: या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्येे नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S.)
अनुभव – कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात निवासी/रजिस्ट्रार/प्रात्यक्षिक/शिक्षक म्हणून ३ वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

????????‍???? प्लास्टिक सर्जरी विभागात सहाय्यक प्राध्यापक: पदासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे. शिवाय कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामधील पदव्युत्तर पदवी M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S.
अनुभव- कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून निवासी/रजिस्ट्रार/प्रात्यक्षिक/शिक्षक म्हणून ३ वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे गरजेचे…

???? आवश्यक कागदपत्रं

◆ Resume (बायोडेटा)
◆ दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
◆ शाळा सोडल्याचा दाखला
◆ जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
◆ ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
◆ पासपोर्ट साईझ फोटो

????ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

अधिष्ठाता,, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज & जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई – 400022

????️ ऑनलाईन अप्लाय करा – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

अधिकृत Notification Download करण्यासाठी क्लिक करा

You might also like