१० वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी; केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ९ हजार ४२४ पदांची भरती सुरु…!

CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) अंतर्गत “उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक“ पदांच्या एकूण २१२ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. Online अर्जाची लिंक ०१ मे २०२३ पासून सक्रिय होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०२३ आहे.

पदसंख्येचा तपशील खालीलप्रमाणे..

????????‍????पदाचे नाव – उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक
???? पद संख्या – 212 जागा
उपनिरीक्षक (RO) -19 पदे
उपनिरीक्षक (Crypto) – 07 पदे
उपनिरीक्षक (Tech) – 05 पदे
उपनिरीक्षक (Civil) -20 पदे
सहायक उपनिरीक्षक (Tech) – 146 पदे
सहायक उपनिरीक्षक (Draughtsman) -15 पदे

???? शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ अधिसूचना वाचावी.
???? वयोमर्यादा
▪️उपनिरीक्षक – 30 वर्षे
▪️सहायक उपनिरीक्षक – 18 ते 25 वर्षे
????????अर्ज शुल्क –
◆ उपनिरीक्षक – रु. 200/-
◆ सहायक उपनिरीक्षक – रु. 100/-
????️ अर्ज पद्धती – ऑनलाईन
???? अर्ज सुरू होण्याची तारीख – ०१ मे २०२३
???? अर्ज करण्याची अंतिम तारीख – २१ मे २०२३
???? अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

???? वेतनमान
◆ उपनिरीक्षक (RO) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Crypto) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Tech) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Civil) Rs. 35400-112400/-
◆ सहायक उपनिरीक्षक (Tech) Rs. 29200-92300/-
◆ सहायक उपनिरीक्षक (Draughtsman) Rs. 29200-92300/-

????????अर्ज शुल्क –
◆ उपनिरीक्षक – रु. 200/-
◆ सहायक उपनिरीक्षक – रु. 100/-
????️ अर्ज पद्धती – ऑनलाईन
???? अर्ज सुरू होण्याची तारीख – ०१ मे २०२३
???? अर्ज करण्याची अंतिम तारीख – २१ मे २०२३
???? अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

???? वेतनमान
◆ उपनिरीक्षक (RO) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Crypto) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Tech) Rs. 35400-112400/-
◆ उपनिरीक्षक (Civil) Rs. 35400-112400/-
◆ सहायक उपनिरीक्षक (Tech) Rs. 29200-92300/-
◆ सहायक उपनिरीक्षक (Draughtsman) Rs. 29200-92300/-

उमेदवारांना सूचना..

◆ सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
◆ इच्छुक उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
◆ तपशीलवार आणि सविस्तर सूचना CRPF वेबसाइट http://www.crpf.gov.in वर उपलब्ध असेल.
◆ ऑनलाईन अर्जाची लिंक ०१ मे २०२३ पासून सक्रिय होणार आहे.
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०२३ आहे.
◆ विहित अर्ज शुल्काशिवाय प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
◆ अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेल्या लिंकवरून PDF जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज शुल्क
▪️Gen/ OBC/ EWS (For SI) – Rs. 200/-
▪️Gen/ OBC/ EWS (For ASI) – Rs. 100/-
▪️SC/ ST/ ESM/ Female (SI/ASI) – Rs. 0/-

तपशीलवार माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

???? अधिकृत PDF जाहिरातhttps://shorturl.at/itDF9
०१ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकhttps://shorturl.at/fixz0

You might also like