जमीन खरेदीपूर्वी डाउनलोड करा जमिनीची कुंडली आणि सर्च रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर – Land Search Report
जमीन खरेदी करायची असेल किंवा तिला तारण ठेवून कर्ज घ्यायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक दस्तऐवज म्हणजे सर्च रिपोर्ट (Land Search Report). हा रिपोर्ट जमिनीची कायदेशीर स्थिती स्पष्ट करतो आणि भविष्यातील फसवणुकीपासून वाचवतो. Land Search Report म्हणजे काय? सर्च रिपोर्ट म्हणजे जमिनीचा कायदेशीर इतिहास तपासून तयार केलेला अधिकृत दस्तऐवज. यात खालील गोष्टींचा समावेश असतो: सर्च…
