तरुणांसाठी मोठी संधी, दरमहा 5 हजार रुपये मिळवा – PM Internship Scheme 2025
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) अंतर्गत केंद्र सरकारने तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. PM Internship Scheme 2025 अंतर्गत देशातील ५०० प्रमुख कंपन्यांमध्ये १ कोटी इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, आणि त्याचसोबत दरमहा मानधन (stipend) देखील दिले जाणार आहे.PM Internship Scheme…
