ऑगस्ट 2025 ची नवीन घरकुल यादी जाहीर – गावनिहाय ऑनलाइन तपासा | Gharkul Navin Yadi
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ऑगस्ट 2025 ची नवीन घरकुल यादी Gharkul Navin Yadi जाहीर झाली आहे. तुमचे नाव व गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी घरबसल्या ऑनलाइन तपासा. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. ऑगस्ट महिन्याची नवीन घरकुल यादी (Gharkul Navin Yadi) आता ऑनलाईन जाहीर झाली…
