मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – फक्त 10% भरून मिळवा सोलर पंप! – Solar irrigation pump subsidy India
Government solar pump scheme for farmers – शेती हा आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे आणि शेतकऱ्याचं आयुष्य सुलभ करणं हे सरकारचं प्राधान्य असतं. या उद्देशाने सुरू झालेली “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. Solar agriculture pump scheme Maharashtra योजनेअंतर्गत तुम्हाला अवघ्या 10 टक्के रकमेने सोलर पंप मिळू शकतो, आणि अनुसूचित जाती…
