विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – मोफत लॅपटॉप आणि रोज 6GB इंटरनेट डेटा (Free Laptop Scheme 2025)
आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय शिक्षण अशक्य झाले आहे. ऑनलाईन क्लासेस, डिजिटल लर्निंग, कोर्सेस, प्रोजेक्ट्स, आणि रिसर्च यासाठी विद्यार्थ्यांना Laptop आणि Internet ची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Free Laptop Scheme 2025 सुरू केली असून यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना Laptop with Free Internet दिले जात आहे. ही योजना AICTE (All India Council for Technical Education) च्या…
