Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका, या मार्गांनी मिळेल कर्ज
Low CIBIL Score Loan मिळवणे आता सोपे! गोल्ड लोन, NBFC आणि Digital Apps वापरून कमी CIBIL Score असतानाही Personal Loan मिळवा.
Low CIBIL Score Loan मिळवणे आता सोपे! गोल्ड लोन, NBFC आणि Digital Apps वापरून कमी CIBIL Score असतानाही Personal Loan मिळवा.
Low CIBIL Score 500-600 App – साधारणतः कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर आवश्यक असतो. साधारणपणे, ७०० किंवा त्यापेक्षा अधिक स्कोअर असलेल्या अर्जदारांना सहज कर्ज दिले जाते. मात्र, ज्या लोकांचा CIBIL स्कोअर ५०० ते ६०० च्या दरम्यान आहे, त्यांना बँकांकडून कर्ज मिळवणे कठीण होते. तथापि, काही खास वित्तीय संस्था आणि…
Share our content