GST 2.0 नंतर कोणत्या कार आणि बाईक झाल्या स्वस्त? संपूर्ण माहिती येथे वाचा – Cheaper Car And Bike List
Cheaper Car And Bike List – भारतामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा बदल घडवणारा GST 2.0 आता लागू झाला आहे. सुधारित कर रचनेमुळे अनेक कार आणि बाईक मॉडेल्सच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी ठरत असून, प्रवेश-स्तरीय बजेट कारपासून ते आलिशान SUV आणि लोकप्रिय स्कूटर्सपर्यंत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. GST 2.0 मुळे वाहनांच्या किंमती…
