जुने फेरफार आणि सातबारा उतारे व 1954 पासूनचे सर्व ई रेकॉर्ड तुमच्या मोबाईलवर 5 मिनिटात डाउनलोड करा – Digital 7/12 Download Online
Digital 7/12 Download Online – सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकीचा व शेतीविषयक माहितीचा अधिकृत दस्तऐवज आहे. महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याला आपली जमीन सिद्ध करण्यासाठी ७/१२ उतारा आवश्यक असतो. पूर्वी हा उतारा घेण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयात जावे लागायचे. पण आता Digital Satbara Maharashtra Portal सुरू झाल्यामुळे शेतकरी घरबसल्या ऑनलाईन 7/12 Utara Download Online करू शकतो. Digital Satbara Maharashtra…
