“गरीबीतून करोडपती… आणि पुन्हा कंगाल! Online Gaming Bill 2025 ने उघड केली Real Money Games ची काळी बाजू”
भारत सरकारने Online Gaming Bill 2025 पास करून Real Money Games (RMG) वर मोठा आळा घातला आहे. या Bill ला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रपतींचीही सहमती मिळाल्याने हे कायदा म्हणून लागू झाले आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश Online Betting Apps आणि RMG Games मधून लोकांना होणारे आर्थिक नुकसान थांबवणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर…
