Aadhar New App: आता कुठेही आधार झेरॉक्स देण्याची गरज नाही, सर्व कामं UPI प्रमाणे QR कोड स्कॅन करून होणार
Aadhaar App with Face ID : भारत सरकारने नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता तुम्हाला आधार कार्डाची हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही, कारण सरकारनं एक नवीन, स्मार्ट आणि सुरक्षित ‘आधार मोबाईल अॅप’ लाँच केलं आहे. Union Minister for Electronics and Information Technology, Ashwini Vaishnaw यांनी स्पष्ट केले की हे अॅप यूजर्सना त्यांच्या संमतीनेच…
