OBC लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 50 लाखांचे बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या Gat Karj Vyaj Paratava Yojana बद्दल
Vyaj Paratava Yojana Maharashtra – महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील तरुण, महिला व बेरोजगारांसाठी 2025 मध्ये शासनाने एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना (gat karj vyaj paratava yojana 2025) अंतर्गत, अर्जदारांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्या कर्जावरील व्याज सरकारकडून परत केले जाते. ही योजना MSOBCFDC Loan Scheme अंतर्गत राबवली…
