Cibil Score Calculation : 1 एप्रिलपासून दर 7 दिवसांनी बदलणार स्कोअर, महिन्यातून 5 वेळा होणार अपडेट, जाणून घ्या Loan वर होणारा परिणाम
1 एप्रिल 2026 पासून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) क्रेडिट स्कोअरच्या व्यवस्थापनात एक क्रांतिकारी बदल लागू करणार आहे. आता सिबिल (CIBIL) सारखे क्रेडिट स्कोअर महिन्यातून केवळ एक किंवा दोनदा नाही, तर दर 7 दिवसांनी अपडेट होतील. याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक सवयींचा परिणाम आता त्याच आठवड्यात तुमच्या स्कोअरवर दिसून येईल. जर तुम्ही येणाऱ्या काळात Home…
