खराब CIBIL स्कोअरवर सुद्धा मिळवा 40 हजाराचे कर्ज – Best Personal Loan in India for Low CIBIL Score
Best Personal Loan in India for Low CIBIL Score | Top Banks & NBFCs – Looking for the Best Personal Loan in India for Low CIBIL Score? जाणून घ्या Tata Capital, Bajaj Finserv, HDFC, ICICI आणि Loan Apps कडून Loan मिळवण्याचे पर्याय, Interest Rate आणि Loan Tips.
आजच्या काळात वैयक्तिक कर्ज (Personal Loan) ही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा बनली आहे. पण जर तुमचा CIBIL Score कमी (Low CIBIL Score) असेल तर कर्ज मिळवणे थोडे कठीण होते. तरीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण भारतात काही बँका आणि NBFC कंपन्या कमी क्रेडिट स्कोअरवरसुद्धा Personal Loan देतात. या लेखात आपण Best Personal Loan in India for Low CIBIL Score याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
CIBIL Score म्हणजे काय?
आता लोकांना सर्वात जास्त प्रश्न पडतो तो म्हणजे सिबिल स्कोअर म्हणजे असते तरी काय? तर मित्रांनो CIBIL Score हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा एकंदरीत म्हणजे तुम्ही केलेल्या आर्थिक व्यवहाराचा एक अहवाल असतो, जो की 300 ते 900 या स्केलवर असतो.
- ज्या व्यक्तीचा स्कोअर 750 पेक्षा जास्त असतो तो उत्कृष्ट समजला जातो आणि त्याला अगदी सहजरित्या कर्ज मिळते.
- ज्या व्यक्तीचा स्कोअर 650 ते 749 यादरम्यान असतो त्याला चांगला स्कोर मानतात, आणि त्याला सुद्धा कर्ज मिळण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.
- 550 ते 649 ज्या दरम्यान स्कोर असलेल्या व्यक्तींचा स्कोअर कमी मानला जातो आणि त्यांना Loan मिळायला अडचण येऊ शकते
- तर 300 ते 549 असलेल्या व्यक्तींचा स्कोअर हा अतिशय कमी मानला जातो आणि त्यांचे Loan नाकारले जाण्याची शक्यता जास्त असते.
Low CIBIL Score असून सुद्धा Loan मिळू शकतो का?
तर हो, काही बँका आणि NBFC संस्था अशा असतात की त्या कमी स्कोअर असलेल्या व्यक्तींना सुद्धा Personal Loan मंजूर करतात. पण एक लक्षात ठेवा, अशा कर्जावर व्याजदर (Interest Rate) थोडे जास्त असतात आणि काही ठिकाणी तर अतिरिक्त डॉक्युमेंटेशन सुद्धा मागितले जाते.
Best Personal Loan in India for Low CIBIL Score
मित्रांनो, काही लोन ॲप असे असतात की जे कमी CIBIL स्कोअर असल्यावर सुद्धा तुम्हाला ऑनलाइन कर्ज देतात, तर जाणून घेऊया अशा सरकारमान्य लोन ॲपबद्दल.
1. Tata Capital Personal Loan
Tata Capital तुम्हाला Loan Amount: ₹75,000 ते ₹25 लाख पर्यंत ऑफर करतो, Tata Capital चे सर्वात महत्त्वाचे vaishisthy म्हणजे Low CIBIL Score वरही मंजुरी मिळते, शिवाय Flexible EMI Options बरोबरच व्याजदर फक्त 10.99% पासून सुरू होतो.
2. Bajaj Finserv Personal Loan
Bajaj Finserv Personal Loan चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला Pre-approved Offers प्रदान करतो, शिवाय No collateral म्हणजे कोणतेही तारण न ठेवता कर्ज मंजूर होतो. ज्याचा व्याजदर 12% पासून (Interest Rate) सुरू तर होतोच शिवाय जलद Loan Disbursal सुद्धा होतो.
3. HDFC Bank Personal Loan
ही खासगी बँक तुमचा CIBIL Score Low असला तरी सुद्धा जर तुमचे Salary Account असेल तर तुम्हाला Loan देण्याची शक्यता असते. याशिवाय इथे Minimum Documentation लागते, तर व्याजदर (Interest Rate) हा 12.50% पासून सुरू होतो.
4. ICICI Bank Personal Loan
या बँकेत सुद्धा कमी स्कोअरवरही Loan मिळण्याची शक्यता असते, शिवाय तुम्हाला ₹25 लाखांपर्यंत Personal Loan मिळू शकते. ज्याचा Interest Rate 10.75% पासून सुरू होतो.
5. MoneyTap / CASHe / PaySense सारखे Instant Loan Apps
वरील Applications सुद्धा तुमचा CIBIL Score कमी असल्यावर सुद्धा लहान रकमेचे कर्ज देते, आणि यासाठी फक्त तुमचे Aadhaar आणि PAN कार्ड आवश्यक असतात. अर्ज केल्यास 24 तासांत तुमच्या खात्यात Loan Disbursal होते
Low CIBIL Score असूनही Loan मिळवण्यासाठी काही टिप्स
- तुमचे उत्पन्न स्थिर (Stable Income) असल्याचे दाखवा
- तुमचे जुने Loan/EMI वेळेवर भरा.
- जास्त Loan Amount घेऊ नका.
- सह अर्जदार (Co-Applicant) ठेवल्यास Loan मिळण्याची शक्यता जास्त असते.
निष्कर्ष
जर तुमचा Low CIBIL Score असेल म्हणजे तुम्हाला Loan मिळणार नाही असे नाही. आजच्या डिजिटल भारतात अनेक बँका आणि NBFC संस्था अशा आहेत ज्या Best Personal Loan in India for Low CIBIL Score सुविधा देत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, सिबिल कमी असेल तर व्याजदर थोडे जास्त असतात. म्हणून शक्य असल्यास Loan घेण्यापूर्वी तुमचा CIBIL Score सुधारण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला चांगल्या व्याजदरात Loan मिळेल.
FAQ – Best Personal Loan in India for Low CIBIL Score
- Low CIBIL Score किती असतो?
CIBIL Score 650 पेक्षा कमी असेल तर तो Low Score मानला जातो. - Low CIBIL Score असतानाही Personal Loan मिळू शकतो का?
हो, काही बँका, NBFC आणि Loan Apps Low CIBIL Score असतानाही Loan देतात. मात्र व्याजदर थोडे जास्त असतात. - कोणत्या बँका Low CIBIL Score वर Personal Loan देतात?
Tata Capital, Bajaj Finserv, HDFC Bank, ICICI Bank या संस्था कमी स्कोअरवरसुद्धा Personal Loan देतात. - Instant Loan Apps Low CIBIL Score वर Loan देतात का?
हो, MoneyTap, CASHe, PaySense, KreditBee सारख्या Apps Low Score वर लहान रकमेचे Loan देतात. - Low CIBIL Score सुधारण्यासाठी काय करावे?
- जुने Loan आणि Credit Card बिल वेळेवर भरा
- कमी Loan घेऊन Regular EMI भरावी
- Credit Card चे वापर 30% पेक्षा कमी ठेवा
- जुनी कर्जे बंद करून नवीन Loan घ्या
